Loading...
Loading...

सुजय विखेंची तारांबळ | मुख्यमंत्र्यांनी हात धरुन सुजयला मागे ओढले-TV9 DOWNLOAD

Share
Add
 • Published on Apr 13, 2019

 • सुजय विखेंची तारांबळ | मुख्यमंत्र्यांनी हात धरुन सुजयला मागे ओढले #TV9MarathiLIVE #MarathiNews ► For more Videos Subscribe on https://goo.gl/xRU2XT ► Download TV9 Marathi APP: https://goo.gl/rhQ5m1 ► Circle us on G+: https://plus.google.com/+TV9Marathi ► Like us on Facebook: https://www.facebook.com/Tv9Marathi ► Follow us on Twitter: https://twitter.com/Tv9marathi ► Live updates on http://tv9marathi.com/
 • सुजय विखेंची तारांबळ | मुख्यमंत्र्यांनी हात धरुन सुजयला मागे ओढले-TV9 tags

 • Shubham Patil
  Shubham Patil 3 months ago

  कधी बापाच्या पाया पडला नसेल . सत्तेसाठी पाय चाटायला पण कमी करणार नाही हा विखे.

 • common man indian
  common man indian 3 months ago (edited)

  ईस से अच्छा तो ' अपने मां-बाब के पांव छू लेता तो कभी किसी के आगे झुकने की जरूरत नहीं पड़ती ' ।। 💪 जय हिंद 🇮🇳। जय शिवाजी ।।

 • sunil kharde
  sunil kharde 3 months ago

  विखे हे बीजेपी मध्ये टिकू शकत नाही मोदी हा हिटलर आहे.

 • Sudhir Sapate
  Sudhir Sapate 3 months ago

  सुजय विखे काय तुमच्या आजोबांचा दरारा. काय तुमच्या वडिलांचा दरारा

 • Sunil Patekar
  Sunil Patekar 3 months ago

  लाचार व्हायची वेळ आली आहे अशा शब्दांत निषेध व्यक्त.

 • Prafull Sarode
  Prafull Sarode 3 months ago

  दयनीय स्थिती...

 • v v
  v v 3 months ago

  कुठं अटकेपार झेंडे फडकवणारे मराठे आणि कुठं हा सुजय

 • Rajesh Jadhav
  Rajesh Jadhav 3 months ago

  बरोबर आहे, मुख्यमंत्र्याचा चेहरा च सांगतोय मोदी सुजय विखेवर भडकले होते.

 • madhav munde
  madhav munde 3 months ago

  अरे किती लाचारी करणार,तुमच्या पेक्षा तो शेतकरी बरा

 • Santosh Shinde
  Santosh Shinde 3 months ago

  सभेला आल्यानंतर यांची ओळख करून दिली जाते.... मग हे काय मोदी जी काढून विकास निधी आणणार व मिळणार.... निधी मागायला गेल्या वर कोण आपण बोलले की झाले 😊

 • Manoj Gaikwad
  Manoj Gaikwad 3 months ago

  लाज वाटली पाहिजे

 • jayant khot
  jayant khot 3 months ago

  विखे एवढे लाचार कसे ....यांना कॉंग्रेस मध्ये एवढा मान सन्मान मिळून देखील पक्ष बदलला यांनी ...काय बोलायचे यांना ...जे लोक यांना मतदान करणार आहेत ते काय विचार करतील

 • Sambhaji Yadav
  Sambhaji Yadav 3 months ago

  कलू दे राहुल गाँधी मोदीतला फरक साठ वर्षे राज्य करणारे कुठे ही.गर्व ना ही नम्रता त्याच्याकडून शिकावी

 • Shaikh Mushtaq
  Shaikh Mushtaq 3 months ago

  सुजय साहेब ते म्हणतात ना स्वतः च्या हाताने पायावर कुर्‍हाड मारून घेणे. विखे हा नावच brand आहे... आज संपवली तुम्ही विखेंची पिढी..... 🙏

 • Vishal's Vlogs
  Vishal's Vlogs 3 months ago

  फेकूच्या पाया पडण्याची विखे ना काय गरज लाचारी

 • Raj Jagtap
  Raj Jagtap 3 months ago

  Bagha he vikhenche suputra

 • Sachin Patole
  Sachin Patole 3 months ago

  3 वेळा खासदार निवडून आलेल्या खासदाराला डावलून पक्ष बदलून आलेल्या उमेदवारी दिली म्हणजे त्या खासदारा वर अन्याय झाला

 • Shubham Patil
  Shubham Patil 3 months ago

  🖐 काल भाजप मध्ये प्रवेश आणि आज लगेच मोदींच्या कडेवर बसू पाहणार्यांनी धीर धरावा 😛

 • Angaraj Gaikwad
  Angaraj Gaikwad 3 months ago

  उभ्या हिंदुस्तान वर मराठयांनी राज्य केलं आणि आज एक गुजराती राज्य करतोय

 • Nazirbhai Shaikh
  Nazirbhai Shaikh 3 months ago

  राहुल गांधी आणि मोदी यांच्यातील फरक पहा, कुठे नम्रता कुठे हिटलर, मोदी हिटलर आहे, विखे चा कमीपना झाला